भारतीय संविधानाने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे. या प्रणालीला जबाबदार शासनपद्धती म्हणूनही ओळखले जाते. संसदीय शासन प्रणालीमध्ये संसद आणि विधिमंडळे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संसदीय कामकाज किंवा विधिमंडळविषयक कामकाज याबाबत नियम तयार करण्यात आले असून, त्यामधील तरतुदींनुसार हे कामकाज पार पाडले जाते. या कामकाजाचे स्वरूप आणि कार्यपद्धती यांची माहिती वाचकांना उपलब्ध व्हावी या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकात विधिमंडळ आणि विशेषतः विधान सभा कामकाज, शिष्टाचार, विशेष अधिकार, कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ, पीठासीन अधिकारी, विविध संसदीय आयुधे, ठराव, प्रस्ताव, अर्थसंकल्पीय कामकाज, विधिविषयक कामकाज आणि विधिमंडळ समित्या कामकाज इत्यादीबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यशदा पुणे प्रकाशित विधिमंडळ कामकाज साध्या सोप्या भाषेत
Original price was: ₹160.00.₹159.00Current price is: ₹159.00.
भारतीय संविधानाने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे. या प्रणालीला जबाबदार शासनपद्धती म्हणूनही ओळखले जाते. संसदीय शासन प्रणालीमध्ये संसद आणि विधिमंडळे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संसदीय कामकाज किंवा विधिमंडळविषयक कामकाज याबाबत नियम तयार करण्यात आले असून, त्यामधील तरतुदींनुसार हे कामकाज पार पाडले जाते. या कामकाजाचे स्वरूप आणि कार्यपद्धती यांची माहिती वाचकांना उपलब्ध व्हावी या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकात विधिमंडळ आणि विशेषतः विधान सभा कामकाज, शिष्टाचार, विशेष अधिकार, कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ, पीठासीन अधिकारी, विविध संसदीय आयुधे, ठराव, प्रस्ताव, अर्थसंकल्पीय कामकाज, विधिविषयक कामकाज आणि विधिमंडळ समित्या कामकाज इत्यादीबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Reviews
There are no reviews yet.