Back

पुरवठा विभाग एक दृष्टिक्षेप : Supply Department An Overview लेखन शब्दांकन संकलन राजीव नंदकर

महाराष्ट्र राज्य हे देशातील अग्रेसर राज्य असून या राज्याने सामान्य व्यक्ती हा केंद्रबिन्दु मानून अनेक योजना व कार्यक्रम प्राधान्याने राबवले आहेत. या पुस्तकात  पुरवठा विभागाची मागील काही वर्षातील प्रगती व पुरवठा विभागाची मूलभूत कामे व कर्तव्य याबाबत विस्तृत असे विवेचन दिले आहे

SKU: AANURADHYAPUBLICATION004 Category:

 राजीव नंदकर तत्कालीन पुरवठा अधिकारी यांनी त्यांचे जिल्हा पुरवठा अधिकारी जालना या पदावर काम करत असताना पुरवठा विभागात केलेले कामकाज व राबवलेले लोकाभिमुख कार्यक्रम या बाबतची माहिती या पुस्तकात दिलेले दिसून येत आहे. तसेच पुरवठा विभागाची संपूर्ण माहिती असणारे असे हे पुस्तक आहे . या पुस्तकात पुरवठा विभाग व या विभागात लगतच्या काळात झालेले संगनिकीकृत बदल याबाबतचा उहापोह त्यांनी केलेला आहे. तसेच पुरवठा विभागातील मूळ व मूलभूत कामकाज याबाबतही माहिती या पुस्तकात त्यांनी नमूद केलेली दिसून येत आहे. निश्चितच हे पुस्तक पुरवठा विभागात काम करणारे सर्व सर्व अधिकारी व कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार व सामान्य नागरिक यांना उपयोगी पडणारे आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुरवठा विभाग एक दृष्टिक्षेप : Supply Department An Overview लेखन शब्दांकन संकलन राजीव नंदकर”

Your email address will not be published. Required fields are marked *